आर्यन खानकडे कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज सापडले नव्हते असे एसआयटीच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. एनसीबीने केलेल्या कारवाईवर यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान या अहवालावर एनसीबीकडून प्रतिक्रिया आली आहे. एसआयटीच्या अहवालात कोणतेही तथ्य नाही. या...
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला २ ऑक्टोबर २०२१ रोजी तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. आर्यन खानकडे ड्रग्ज असल्याचा आरोप एनसीबीने केला होता. आर्यनला सेशन...
आठ तासांच्या चौकशीनंतर आज अंमलबजावणी संचालनालयाने (ED) महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अटक केली आहे. ईडीने आज सकाळी 5 वाजता मलिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी...
गोरेगाव खंडणी प्रकरणात मुंबईच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह फरार आरोपी घोषित केलेल्या रियाझ भाटीला हायकोर्टाचा मोठा दिलासा दिला आहे. या खंडणीच्या प्रकरणात हायकोर्टाने रियाझ भाटीला फरार घोषित...
राज्यातील मुंबई एनसीबीचे (NCB) उपविभागीय संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) यांचा एनसीबीमधील कार्यकाळ संपला आहे. वानखेडेंचा कार्यकाळ यापूर्वाच संपुष्टात आला होता पंरतु त्यांना कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरण (drugs case) आणि आर्यन खान प्रकरणामुळे मुदतवाढ...