Friday, May 27, 2022
27 C
Mumbai
घर टॅग Eknath shinde

टॅग: eknath shinde

गडचिरोलीत होणार ट्रॉमा केअरसह मल्टीस्पेशालिटी रुग्णालय; शासनाची मंजुरी

मागास, अदिवासी आणि नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli district) पोलीसांवर त्वरित उपचार करता यावेत तसेच स्थानिक आरोग्य सेवेचा (health care) दर्जा सुधारावा यासाठी जिल्ह्यात ट्रॉमा केअर (Trauma care) सह सुसज्ज असे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय (Multispecialty...

नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन समिती स्थापन करणार

शहरातील विकासकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. विकासकांनी केलेल्या काही मागण्यांचा थेट परिणाम राज्याच्या महसुलावर होणार असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्याचा...
Ramdas Kadam said i got invitation for Uddhav Thackeray sabha but will not be present at this time

‘या’ वेळी उद्धव ठाकरेंच्या सभेचं निमंत्रण पण उपस्थित राहणार नाही, रामदास कदमांची प्रतिक्रिया

शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचं निमंत्रण देण्यात आले आहे. परंतु उपस्थित राहणार नाही अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिली आहे. शिवसेना दसरा मेळाव्याचे रामदास कदम यांना निमंत्रण...

एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या ब संघाने पटकावलं ‘पालकमंत्री चषक’

कोव्हीड महामारीमुळे दोन वर्षांच्या खंडानंतर रंगलेल्या पालकमंत्री चषक टिपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या निर्णायक लढतीत गोलंदाजांनी बजावलेल्या कामगिरीला फलंदाजांकडून फलंदाजांनी तोलामोलाची साथ दिल्यामुळे एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या ब संघाने अ संघाचा आठ विकेट्सनी पराभव करत...

ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या टाऊनहॉलचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते नूतनीकरण

ठाणे ही सांस्कृतिक व कला नगरी आहे. येथे सतत सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रम होत असतात. त्यामुळे या नगरीचा वेगळा लौकिक आहे. अशा या शहराच्या सांस्कृतिक वैभवात टाऊन हॉलने भर घातली आहे. या वास्तुचे नूतनिकरण...

मराठा समन्वयकांच्या बैठकीनंतर अशोक चव्हाण म्हणाले, विभागनिहाय बैठका घेणं गरजेचं

राज्याचे मंत्रीमंडळ आणि मराठा समन्वयकाची बैठक आज पार पडत असून मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा केली जात आहे. मराठा समन्वयकांसोबतची बैठक पार पडल्यानंतर काँग्रेस नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी संवाद...

‘समृद्धी’चा २१० किमीचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी सज्ज; 2 मे रोजी मुख्यमंत्री करणार उद्धाटन

महाराष्ट्राचा महत्वाकांशी असलेला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. मुंबई ते नागपूर असा 701 किलोमीटरचा असलेल्या या महामार्गाचा पहिल्या टप्प्याचे म्हणजे 210 किलोमीटरच्या टप्प्याचे काम पूर्ण झालं आहे. येत्या २...
good news Eknath Shinde announces CIDCO new scheme for covid warriors

एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनंतर पोलीस पदोन्नतीच्या बदल्यांना स्थगिती; आघाडी सरकारमधील गोंधळ उघड

मुंबई : गृह विभागाने बुधवारी जारी केलेल्या पोलीस पदोन्नतीमधील पाच अधिकाऱ्यांच्या बदली आदेशाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी स्थगिती दिली. मुंबई आणि ठाण्यातल्या पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पोलीस उपमहानिरीक्षक पदावर पदोन्नतीने बदली करताना आपल्याला...

गृहमंत्र्यांवर जर दबाव असेल तर त्यांनी गृहमंत्री पद फेकून द्यावं – सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्र पोलीस दलातील काल काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले होते. मात्र, पत्रक काढून १२ तास उलटत नाही तोच पाच अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली. अवघ्या काही तासात पोलीस पदोन्नती...
eknath shinde announce we build new five ac badminton court in thane soon

ठाण्यात लवकरच अतिरिक्त पाच वातानुकूलित बॅडमिंटन कोर्ट; एकनाथ शिंदे यांची घोषणा

ठाणे शहरातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये असलेल्या खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलची क्षमता वाढवून अतिरिक्त पाच बॅडमिंटन कोर्ट सुरू करण्याची घोषणा राज्याचे नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच याठिकाणी सुरू असलेल्या सय्यद मोदी...