दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळ एका तीन मजली व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागली. त्यामुळे 27 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर 8 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीची माहिती मिळताच इमारतीत काम करणाऱ्यांचे कुटुंबीय आपल्या...
नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाकालीनगर झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. सिलेंडरमधून झालेल्या गळतीमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण...
मागील काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. रशियन सैन्याने पूर्व युक्रेनमधील लुहान्स्क भागातील शाळेवर बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रशियन सैन्याने शनिवारी दुपारी बिलोहोरीयेव्का...
मुंबईत दिवसेंदिवस आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नवी मुंबईतील एमआयडीसी परिसरातील आगीची घटना ताजी असताना आता मुंबईत पुन्हा एकदा आगीची घटना समोर आली आहे. मुंबईतील विलेपार्ले पश्चिमेकडील लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या (LIC) इमारतीमध्ये आग लागली...
स्मशानभूमीत मृतदेहला अग्नी देत असताना अचानक भडका उडाल्याने 11 जण जखमी झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील संगमवाडी भागातील कैलास स्मशानभूमीत ही धक्कादायक घटना घडली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती...
ठाण्यात कंटेनर केबिनला लागलेल्या आगीमध्ये घरगुती वस्तू जळून खाक झाल्या आहेत. रात्रीच्या सुमारास आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान...
रत्नागिरीतील खेड तालुक्यात असलेल्या लोटे एमआयडीसीत केमिकलमुळे मोठा स्फोट झाला आहे. स्फोटामुळे कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना अथक प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. एमआयडीसीतील केमिकल कंपनीत मोठ-मोठे स्फोट झाल्याने...
दिल्लीतील आझाद मैदानातील मार्केटमध्ये भीषण आग लागली असून ५ दुकानं जळून खाक झाली आहेत. ही आगीमुळे येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच ही घटना पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती...
नवी मुंबईतील महापे परिसरात असलेल्या एमआयडीसीमधील गोदामाला भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. मंगळावारी सकाळच्या सुमारास ही आगीची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी...
सोशल मीडियावर प्रसिद्ध होणारी आजकालची मंडळी ही रिल्सची दिवानी आहेत. रिल्स बनवणं आणि प्रसिद्ध होणं हा सध्याचा नवा ट्रेंड आहे. मग ते रिल्स तयार करण्यासाठी ही तरुण मंडळी जीवाची बाजी लावायला ही तयार असतात....