सिंधुदुर्गः जिल्हा बँकेची सत्ता अखेर भाजपच्या ताब्यात गेलीय. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षपदी मनीष दळवी यांची निवड झालीय, तर उपाध्यक्षपदी भाजपच्या अतुल काळसेकरांनी बाजी मारलीय. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत 11- 7 मतांनी दोघांचा विजय झाला...
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवड आज १३ जानेवारीला होत आहे. जिल्हा बैंकेची सत्ता भाजपकड़े म्हणजेच पर्यायाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकड़े जाऊ नये यासाठी महाविकास आघाडीने खूप जोर लावला. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश...