देशातील पूर्व किनारपट्टीवर असानी चक्री वादळाचं संकट घोंघावत आहे. पश्चिम बंगालसह आंध्र प्रदेश आणि ओडिसाच्या समुद्र किनारपट्टीवर हे चक्री वादळ धडकणार आहे. वादळामुळे देशातील हवामानावरसुद्धा परिणाम झाला आहे. पूर्व किनारपट्टीवर जोरदार वारे वाहू लागले...
भारतीयांचे सोन्यावरील प्रेम लपलेले नाही. ते पुन्हा एकाद सिद्ध झाले आहे. गोल्ड कोन्सिलने नुकताच आपला अहवाल सादर केला. या अहवालानुसार भारतीयांकडे जगातील एक टक्के सोने आहे. आकडेवारी नुसारा 21733 टन सोने भारतात आहे. भारत...
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर भारतातील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. दहा ग्रॅम सोन्याचा दर ५१ हजार ८१२ रूपयांवर पोहोचला आहे. तर एक किलो चांदीचा दर...
नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात साप्ताहिक वाढ झालीय. त्याचबरोबर चांदीही महाग झालीय. या व्यापारिक आठवड्यात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 799 रुपयांनी वाढलाय. तर चांदीच्या दरात किलोमागे 2573 रुपयांची वाढ झाली....
८० चा काळ गाजवणारे संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध संगीतकार, गायक बप्पी लहरी यांचे आज निधन झाले. लोक प्रेमाने त्यांना बप्पी दा असे म्हणायचे. हिंदीतील टॉप कंम्पोजरमधील एक बप्पी दा होते. आतापर्यंत त्यांनी ९ हजारांहुन अधिक...
रशिया आणि युक्रेनमधील तणावामुळे भारतासह काही देशांची चिंता वाढत आहे. दोन्ही देश युद्धाच्या सीमेवर येऊन पोहोचले आहे. त्यामुळे जर या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले तर जागतिक तेल बाजारात मोठी उलथापालथ होणार आहे. यामुळे...
सोने चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीतील चढ-उतारांमुळे सोने 48,000 रुपयांच्या खाली तर, चांदी 62,000 हजारांच्या खाली आली आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमतीत...
भारतात एखाद्या लग्नात किंवा लहान मुलाचे बारसे अशा कार्यक्रमात सोन्याची भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का? भेटवस्तू म्हणून मिळालेल्या सोन्यावर तुम्हाला कर भरावा लागू शकतो. एका निश्चित किमतीच्यावर जर तुम्ही सोन्याची...
नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात आज म्हणजेच 30 डिसेंबर 2021 रोजी सोन्याच्या किमतीत घसरण झाली (Gold Price Today 30 December 2021). खरं तर चांदीच्या किमतीतही (Silver price Today 30 December 2021) घट झालीय....