मुंबई : राज्यात अलीकडे सरकारच्या अधिकाराला बाजूला सारून काही दोषींना, व्यक्तींना केंद्राकडून सुरक्षा पुरवली जात आहे. हे राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण आहे, असा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना...