मुंबई : गृह विभागाने बुधवारी जारी केलेल्या पोलीस पदोन्नतीमधील पाच अधिकाऱ्यांच्या बदली आदेशाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी स्थगिती दिली. मुंबई आणि ठाण्यातल्या पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पोलीस उपमहानिरीक्षक पदावर पदोन्नतीने बदली करताना आपल्याला...
राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि त्याच्यावर अवघ्या काही तासात स्थगिती आणल्यामुळे विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यातील पोलिसांच्या बदल्या करताना वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वासात घेतलं नाही असा...
महाराष्ट्र पोलीस दलातील काल काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले होते. मात्र, पत्रक काढून १२ तास उलटत नाही तोच पाच अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली. अवघ्या काही तासात पोलीस पदोन्नती...
महाराष्ट्र पोलीस दलातील काल काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले होते. मात्र, पत्रक काढून १२ तास उलटत नाही तोच पाच अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. विशेषतः मुंबई आणि ठाण्यातील...
सर्वोच्च न्यायालयाचा बंदी आदेश झुगारून बंदीच्या काळात बैलगाडा शर्यत भरविणार्या आयोजकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृह विभागाने नुकताच यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे. या निर्णयाने बैलगाडा शर्यत आयोजकांना मोठा...
बैलगाडा शर्यतीच्या आयोजनामुळे बैलगाडा मालक आणि बैलगाडा आयोजकांवरील गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हे मागे घेण्याची मागणी आयोजकांनी आणि बैलगाडा मालकांची गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. अखेर राज्य सरकारने सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय...
वारंवार पत्र व्यवहार करुनही मुंबई पोलीस थकबाकी पैसे वसूल करण्यासाठी स्वारस्य घेत नाही आणि थकबाकीदार मुंबई क्रिकेट असोसिएशनला पुन्हा पुन्हा नवीन क्रिकेट सामन्यासाठी सुरक्षा उपलब्ध करुन देत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई पोलिसांचे 14.82...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटी गंभीर असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पंजाब दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामध्ये सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा झाला आहे. मोदींचा ताफा...