देशातील कोरोनाच्या आकडेवारीत दररोज चढउतार झाल्याचे पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आज गुरुवारी 10 फेब्रुवारीला कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झालेली पाहायला मिळत आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत...