महागाईचे आकडे दरमहा कमी-जास्त होतच असतात, त्याची फारशी फिकीर सर्वसामान्यांना नसते. परंतु महागाईच्या झळा जेव्हा सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत येऊन पोहोचतात; तेव्हा मात्र त्याचे तीव्र पडसाद समाजात उमटायला लागतात. गुरूवारी जारी झालेल्या आकडेवारीनुसार देशातील किरकोळ महागाईचा...