Monday, May 23, 2022
27 C
Mumbai
घर टॅग Iocl

टॅग: iocl

Good News : मोदी सरकारचा मोठा दिलासा! पेट्रोल ९.५० पैसे, डिझेल लीटरमागे ७ रु....

पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and diesel) वाढत्या दराबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मोठा निर्णय घेतला असून केंद्रीय अबकारी कर कमी केला आहे. यामुळे देशात वाढणारी महागाई (Inflation) कमी होण्याची शक्यता...
Maharashtra government issues notification to cut VAT on CNG; fuel to be cheaper from Apr 1

Petrol Diesel Price: इंधनाच्या किमती आजही स्थिर; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

मुंबईसह देशभरात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत. सतत वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे. गेल्या १६ दिवसांत १४वेळा पेट्रोलची दरवाढी झाली आहे. मात्र दोन दिवसांपासून...

देशात 16 दिवसात 14 वेळा पेट्रोल डिझेलची दरवाढ, जाणून घ्या आजचा दर

मुंबईसह देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या वाढत्या इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसतो आहे. देशात १६ दिवसांत १४ वेळा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. २२ मार्चपासून आतापर्यंत पेट्रोल-डिझेल तब्बल १० रुपयांनी महागलं...

Petrol-Diesel Price: देशभरात १४ दिवसांत बाराव्यांदा पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर सातत्यानं वाढत आहेत. सोमवारीही मुंबईसह देसभरात पुन्हा एकदा सोमवार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ४०-४० पैशांनी वाढ झाली आहे....
Maharashtra government issues notification to cut VAT on CNG; fuel to be cheaper from Apr 1

Petrol-Diesel Price: पेट्रोल, डिझेलचे वाढते दर सर्वसामान्यांसाठी ठरतायत डोकेदुखी

मुंबईसह देशभरात मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ आहे. दररोज पैशांमध्ये होणारी वाढ ही आता सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. देशात आज पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये प्रत्येकी ८०-८० पैशांची वाढ झाली आहे. गुरुवारी...
Maharashtra government issues notification to cut VAT on CNG; fuel to be cheaper from Apr 1

Petrol Diesel Price: सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार; पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं

अनेक दिवसांपासून इंधनाच्या किंमती वाढत आहेत. मागील ८ दिवसात सातव्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मंगळवारी पेट्रोलच्या दरांत ८४ पैसे प्रति लिटर, तर डिझेलच्या दरांत ७४ पैशांची वाढ झाली आहे. इंधनाच्या सततच्या वाढत्या दरांमुळं...

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर तेल कंपन्यांनी केले जारी; जाणून घ्या काय आहेत आजचे...

सरकारी तेल कंपन्यांकडून आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी करण्यात आले आहेत. आजच्या पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. सलग ४६व्या दिवसानंतर पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. गेल्या काही महिन्यांपासून देशातील काही राज्यांमध्ये अजूनही पेट्रोलचे दर १००...