Monday, May 16, 2022
27 C
Mumbai
घर टॅग IPL 2022

टॅग: IPL 2022

मुंबई इंडियन्सच्या संघात बदल, दुखापतग्रस्त सूर्यकुमारच्या जागी आकाश मडवलला संधी

आयपीएलच्या 15 व्या पर्वात मुंबई इंडियन्सच्या संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. मुंबई इंडियन्सला सतत पराभवाचा सामना करावा लागला आहे. सततच्या पराभवामुळे मुंबईला यंदा आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये धडक मारता आलेली नाही. एकीकडे खराब कामगिरी...

कोलकाताच्या संघाला मोठा धक्का; अजिंक्य राहाणे दुखापतीमुळे आयपीएल बाहेर

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वाचा शेवट जवळ आला आहे. आजपासून आयपीएलच्या अखेरच्या आठवड्याला सुरूवात झाली आहे. या आठवड्यातील सर्व समाने हे प्ले ऑफमध्ये प्रवेशासाठी खेळले जात आहेत. यंदाच्या आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये गुजरात...

‘चेन्नई’चा सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या ‘या’ विक्रमाने सचिन तेंडुलकरलाही टाकले मागे

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वातील चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामना खुपच रोमांचक झाला. या सामन्यात चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाढ याने तुफानी खेळी केली. या खेळीसह त्याने एक अनोखा...

IPL 2022 : आयपीएलमधील दिल्ली वि. पंजाबचा सामना होणार निर्णायक, कोणाच्याही विजयामुळे बंगळुरूचं टेन्शन...

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयरीएल) 15 व्या पर्वाचा शेवट आता जवळ आला आहे. यंदाच्या आयपीएलचा हा शेवटचा आठवडा असून आता केवळ 7 साखळी सामने बाकी आहेत. तसंच, 'प्ले ऑफ' मधील 3 जागा अनिश्चित आहेत. दरम्यान,...
IPL 2022 Wasim Jaffer 3 teams including Gujarat reach playoffs

IPL 2022 : गुजरातसह ३ संघ प्लेऑफमध्ये पोहचतील, वसीम जाफरची भविष्यवाणी

आयपीएल 2022 आता अंतिम टप्प्यात आहे. सीझन-15 मध्ये आतापर्यंत 60 सामने खेळवण्यात आले आहेत. या हंगामा गुजरात टायटन्स हा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला आहे. त्याचवेळी 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि 4 वेळा...

संपूर्ण तयारी, विमानाचं तिकीटही बुक, पण त्या फोनने फिरवलं पाणी; गोलंदाज सिमरजीत सिंहने सांगितला...

इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) 15 व्या पर्वात अनेक बदल झाले आहेत. नियमांपासून ते अगदी खेळाडूंपर्यंत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या पर्वात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाच्या ताफ्यात बदल झाल्याचे पाहायला मिळाले. दोन...

महेंद्र सिंग धोनीची नवी इनिंग; चित्रपट बनवणार, अभिनेत्री नयनतारा प्रमुख भूमिकेत

भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देणारा भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महेंद्र सिंग धोनी याने आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत भारतीय संघाला अनेक सामने अखेरच्या क्षणी जिंकवून दिले आहेत. त्यानंतर...

IPL 2022: आयपीएल स्पर्धेत दुबळेपणाला स्थान नाही; पराभवानंतर गौतम गंभीरने खेळाडूंना झापलं

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्य पर्वातील 57 वा सामाना मंगळवारी गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झाला. या सामन्यात गुजरात टायटन्सनं 62 धावांनी लखनऊ सुपर जायंट्सला पराभुत केलं. तसंच, आयपीएल 2022 प्लेऑफमध्ये...
ravindra jadeja

IPL 2022 : बरगडीला दुखापत; रवींद्र जडेजा आयपीएलमधून बाहेर

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वातील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सुरवातीच्या सामन्याचा कर्णधार आणि फिरकीपटू गोलंदाज रविंद्र जडेजा आयपीएलमधून बाहेर गेला आहे. रवींद्र जडेजा हा दुखापत झाल्यामुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. याबाबत चेन्नई...

दुखापतीमुळे भारतीय संघाचा ‘हा’ खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकण्याची शक्यता

इंडियन प्रीमियर लीग (आयीपीएल) संपल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका खेळणार आहे. पाच टी 20 सामन्यांची ही मालिका असणार असून, आयपीएलमधील अनेक खेळाडूंसाठी या दौऱ्यात खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. दक्षिणा आफ्रिका दौऱ्यानंतर...