बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन सध्या सैफ अली खानसोबत आगामी विक्रम वेधाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याचवेळी राकेश रोशन यांनी क्रिश फ्रँचायझीच्या सीक्वलचाही प्लॅन केला आहे. राकेश रोशनने आधीच क्रिशसाठी प्लॅनिंग सुरु केले होते. पण कोरोना...
हॉलिवूडचा ब्लॉकबस्टर सिनेमा '365 डेज' फेम अभिनेता मायकेल मोरोन बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'मुड मुड के' या म्युझिक व्हिडिओच्या माध्यमातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत मायकेल मोरोनची केमिस्ट्री...
सध्या सोशल मीडियावर 'डान्स मेरी रानी' म्हणत धुमाकूळ घालणारी अभिनेत्री रोना फतेही (Nora Fatehi) अचानक तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन गायब झाली आहे. नोरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे ग्लमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करत...
साऊथ सुपरस्टार महेश बाबूचा (Mahesh Babu) मोठा भाऊ रमेश बाबू (Ramesh Babu passed away) यांचे शनिवारी निधन झाले. हैद्राबादच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमेश बाबू गेल्या अनेक दिवसांपासून यकृताच्या आजाराने ग्रस्त होते. रुग्णालयात त्यांच्यावर...
२०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline fernandez ) आणि तिचा बॉयफ्रेंड सुकेश चंद्रशेखर (Sukesh chandrashekhar) चांगलेच चर्चेत आले होते. ईडी (ED) कडून जॅकलीनला समन्स बजावण्यात आले असून जॅकलीनची सध्या ईडीकडून कसून...