मुंबईः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या आयटी सेलच्या जितेन गजारियानं केलेल्या वक्तव्याचं समर्थन केलंय. भाजपच्या जितेन गजारियानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंना राबडी देवी असं संबोधले होते. त्याच विधानाला आता चंद्रकांत पाटलांनी...
भाजप महाराष्ट्र IT सेल प्रभारी जितेन गजारियाच्या वादग्रस्त ट्विट केलं राज्यात राजकारण तापले आहे. याबाबत शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, आज जितेन गजारिया याच्या ट्विटमध्ये रश्मी उद्धव ठाकरे यांच्या निमित्ताने काही टिका, उपहास...