राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह ट्विट्मुळे संपूर्ण राजकारण तापलं होतं. भाजप महाराष्ट्र IT सेल प्रभारी जितेन गजारिया यांना वादग्रस्त ट्विट् केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. त्यांनी केलेल्या वादग्रस्त टिपण्णीवर...