Sunday, May 22, 2022
27 C
Mumbai
घर टॅग Joe root

टॅग: joe root

कसोटीत बेन स्टोक्सची तुफानी फलंदाजी; षटकारांचा पाऊस पाडत 64 चेंडूत केली शतकी खेळी

इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याने कसोटी क्रिकेट तुफानी फलंदाजी केली आहे. स्टोक्सने काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन 2 मध्ये डरहॅमकडून वूस्टरशायरविरुद्ध खेळताना अवघ्या 64 चेंडूत शतक झळकावले. विशेष म्हणजे स्टोक्सने डावखुरा फिरकी गोलंदाज जोश...

जो रुटने दिला इंग्लंडच्या कसोटी संघाचा राजीनामा

इंग्लंडचा फलंदाज जो रुट याने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत १-० असा पराभव पत्करावा लागला त्यामुळं जो रूटने कसोटी कर्णधार पदाचा राजीनामा द्यायचा निर्णय घेतला. ३१ वर्षीय जो...

इंग्लंड कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदासाठी जो रुट शेन वॉर्नच्या मागे होता; इंग्लंडचे माजी गोलंदाज डॅरेन...

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियानं पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडला १४६ धावांनी धूळ चारून अ‍ॅशेस मालिकेत ४-० असं यश संपादन केलं. त्यावेळी इंग्लंडचा दुसरा डाव १२४ धावांत संपुष्टात आणून ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या दिवशीच ही लढत...

West Indies vs England: वेस्ट इंडिजकडून पराभव झाल्यानंतर इंग्लंडच्या कर्णधारला पद सोडण्याचा सल्ला

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात ०-४ असा सामना इंग्लंडने गमावला आहे. त्यानंतर वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यात इंग्लंडने ०-१ असा सामना गमावल्यानंतर इंग्लंडच्या कर्णधारावर अनेक प्रश्न उपस्थित केले...
World Test Championship Bumrah Top, Rishabh Pant left behind Virat, Rohit

World Test Championship : बुमराह टॉप, ऋषभ पंतने विराट,रोहितलाही टाकले मागे

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपम २०२१-२३ मध्ये भारतीय खेळाडूंचा जलवा कायम राहिला आहे. भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह या चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे. तर ऋषभ पंतने आपल्या फलंदाजीच्या जोरावर कर्णधार रोहित शर्मा आणि...

Ashes 2021-22 fallout: एॅशेस मालिकेतील खराब कामगिरीनंतर इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा राजीनामा

इंग्लंड क्रिकेटने ऑस्ट्रेलियाविरूद्ध एॅशेस मालिका आणि २०२१ मध्ये खराब कामगिरी केल्यामुळे इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवुड यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनामासंदर्भातील घोषणा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने केली आहे. मात्र, वेस्ट इंडिजविरूद्ध झालेल्या...

Virat Kohli Resigns : ट्वेन्टी २०, वन डे नंतर विराट कोहलीचा कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा,...

दक्षिण आफ्रिकेविरोधात कसोटी सामना गमावल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीने आज(शनिवार) कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात त्याने स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे. विराट कोहलीने आपल्या ट्विटमध्ये...