राज्यात आज कोरोना तसेच ओमिक्रॉन व्हेरिएंटची संख्या किंचित कमी झाली. राज्यात मागली 24 तासात 42,462 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत आजची आकडेवारी...
राज्यात काल, सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीलाच ११ हजारांनी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली होती. ३३ हजार ४७० नव्या कोरोनाबाधितांची वाढ होऊन ८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. मात्र आज राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुन्हा वाढलेली...
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे आजपासून राज्य सरकारने दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू केली. या काळात अत्यावश्यक सेवेशिवाय कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. राज्यातील महाविद्यालये आणि शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार,...
राज्यात कोरोना आणि कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन रुग्णांची वाढती रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आजही वाढली असून राज्यातील मागील 24 तासात 44 हजार 388 नव्या कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले...
वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्याचे टेन्शन वाढताना दिसत आहे. राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. तसेच ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ३६ हजार २६५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली...
महाराष्ट्र सध्या कोरोनाबाधितांची संख्या इतकी झपाट्याने वाढत आहे की पुन्हा दुसऱ्या लाटेप्रमाणे परिस्थिती होतेय की का? अशी भीती सर्वांच्या मनात निर्माण झाली आहे. त्याच्यात कोरोनाचे नवे रुप ओमिक्रॉन देखील तितक्याचे वेगाने पसरत आहे. काल,...