अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना जामीन मिळाल्यापासून त्यांच्यावर वांद्र्याच्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. छाती, मान आणि शरीराच्या अन्य भागात वेदना तसेच स्पॉन्डिलिसिसचा त्रास होत असल्याने शनिवारी त्यांचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. मात्र,...