दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थ्यांना संबोधित करत आहेत. संबोधनापूर्वी पंतप्रधान मोदींनी मुलांनी भरवलेल्या प्रदर्शनाला भेट दिली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध मॉडेल्स, प्रोजेक्ट्स आणि पेंटिंग्सची माहिती दिली....