मुंबईतील कोरोना संसर्गावर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने चांगलेच नियंत्रण मिळविले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. पुढील दोन आठवड्यांमध्ये रुग्णसंख्या आणखीन कमी झाल्यास मुंबई ‘अनलॉक’ करण्याबाबत टास्क फोर्सला कळविण्यात येईल. टास्क फोर्स राज्य...
मुंबईत कोविड संसर्गावर पालिका आरोग्य यंत्रणेने चांगलेच नियंत्रण मिळविले आहे. रुग्ण संख्येत सातत्याने घट होत आहे. पुढील दोन आठवडे रुग्ण संख्या आणखीन कमी झाल्यास मुंबई अनलॉक करण्याबाबत टास्क फोर्सला कळविण्यात येईल, अशी माहिती पालिका...
राज्यात आज कोरोना तसेच ओमिक्रॉन व्हेरिएंटची संख्या किंचित कमी झाली. राज्यात मागली 24 तासात 42,462 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत आजची आकडेवारी...
राज्यात काल, सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीलाच ११ हजारांनी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली होती. ३३ हजार ४७० नव्या कोरोनाबाधितांची वाढ होऊन ८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. मात्र आज राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुन्हा वाढलेली...
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे आजपासून राज्य सरकारने दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू केली. या काळात अत्यावश्यक सेवेशिवाय कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. राज्यातील महाविद्यालये आणि शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार,...
राज्यात कोरोना आणि कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन रुग्णांची वाढती रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आजही वाढली असून राज्यातील मागील 24 तासात 44 हजार 388 नव्या कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले...
मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा चढता आलेख आज अंशत: खाली आला. मुंबईत आज १९ हजार ४७४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल हीच संख्या २० हजारांहून अधिक होती. मुंबईतील मागील काही दिवसांपासून मुंबईत दररोज...
मुंबई शहरात कोरोना रुग्णांनी ४० हजारांचा आकडा पार केला आहे. मागच्या काही दिवसात मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे मुंबईतील निर्बंध कडक करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे मात्र मुंबई लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी...
मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. पण यामधील ८० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांमध्ये लक्षणे नसून कमी प्रमाणात रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे आज मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी सध्याची मुंबईतील परिस्थिती...
वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्याचे टेन्शन वाढताना दिसत आहे. राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. तसेच ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ३६ हजार २६५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली...