कोरोनाच्या विविध व्हेरिएंटमुळे लोकांना अद्यापही निर्बंधांमध्ये जगावं लागत आहे. अर्थात पहिल्या दोन लाटांमध्ये लादण्यात आलेल्या निर्बंधामुळेच कोरोनाचा संसर्ग आटोक्यात राहू शकला हे नाकारूनही चालणार नाही. त्या-त्या वेळी घेण्यात आलेले निर्णय योग्यही होते, मात्र अनेकदा...