राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तसेच दुसऱ्या बाजूला ओमिक्रॉन रुग्ण देखील वाढत आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा काल, शनिवारी केली. राज्य सरकारच्या नियमावलीनुसार,...