राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आल्याने राज्य सरकारने कोरोना संदर्भातील काही निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. राज्य सरकारने जिल्ह्यांची श्रेणीनिहाय वर्गवारी केली असून स्थिती सुधारत असलेल्या जिल्ह्यांचा समावेश ‘अ’ श्रेणीत तर उर्वरित जिल्ह्यांचा...