मुंबईः अनिल परब हे आमचे सहकारी आहेत. कॅबिनेट मंत्री आहेत. पक्षाचे कडवट शिवसैनिक आहेत. अशा प्रकारच्या कारवाया गेल्या काही दिवसांपासून राजकीय सूडबुद्धीने सुरू आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणालेत. संजय राऊतांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी...
मान्सूनकडे डोळे लागून बसलेल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात रेंगाळणारा मान्सून आता पुढे सरकला आहे. (Monsoon live update) पुढील ४८ तासांत बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या काही भागांवर पुढे...
मुंबईः अनिल देशमुख, त्यानंतर नवाब मलिक आणि आता अनिल परब (anil parab) यांनी बोजा बिस्तरा तयार ठेवावा, अनिल परबांचा शेकडो कोटींचा घोटाळा आहे, असं म्हणत भाजप नेते किरीट सोमय्यांनी (kirit somaiya) परिवहन मंत्री अनिल...
शिवसेनेचे बडे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासातले नेते म्हणून अनिल परब यांना ओळखले जाते. परिवहन विभागातील...
दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत सलग तिसर्या दिवशी महाराष्ट्राची कामगिरी सरस ठरली. ऊर्जानिर्मिती क्षेत्रात बुधवारी ५० हजार कोटींचे करार करण्यात आले. यानिमित्ताने राज्यासाठी आतापर्यंत तीन दिवसांत सुमारे ८० हजार कोटींचे करार पूर्ण झाले. यावेळी...
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवायच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम वेग घेत असल्याने राज्यातील वातावरणही तापू लागले आहे. एका बाजूला ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपने मंत्रालयावर धडक मोर्चा काढत राज्यातील मविआ सरकारवर निशाणा साधला, तर दुसरीकडे राष्ट्रवादी...
राज्यात कोरोनाबाधित (Maharashtra Corona Update) रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तसेच मृत्यूच्या संख्येतही घट होत आहे. मागील २४ तासांत राज्यात ४७० इतक्या नवीन कोरोनाबाधित (Corona Virus) रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एकाही...
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगभरात मंकीपॉक्स (Monkeypox Virus) या विषाणूची मोठ्या प्रमाणात दहशत वाढत आहे. युरोपीय (Europe) देशांसह अनेक भागांत मंकीपॉक्स व्हायरसचा धोका वाढत आहे. परंतु एक दिलासादायक गोष्ट म्हणजे मंकीपॉक्स व्हायरसवर औषध सापडलं...
दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राची कामगिरी सरस ठरली. उर्जा निर्मिती क्षेत्रात बुधवारी ५० हजार कोटींचे करार करण्यात आले. यानिमित्ताने राज्यासाठी आतापर्यंत तीन दिवसांत सुमारे ८० हजार कोटींचे करार पूर्ण झाले....
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) येत्या २८ मे रोजी मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. शस्त्रक्रिया पार पडण्याआधी राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. पक्षबांधणीसाठी अमित ठाकरे (Amit Thackeray) राज्यव्यापी दौरा करण्याची...