राज्यसभेच्या 6 जागांसाठी जुलैमध्य निवडणूक होणार आहे. या निवडूकीत भाजप दोन, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेनेचा एक उमेदवार निवडऊन येईल येवढे त्यांच्याकडे संख्याबळ आहे. यामुळे सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर...