Saturday, May 21, 2022
27 C
Mumbai
घर टॅग Mahesh babu

टॅग: mahesh babu

महेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन

"बॉलिवूडला मी परवडणारा नाही" असं वादग्रस्त वक्तव्य करणारा महेश बाबू आता चांगलाच चर्चेत आला आहे. मात्र या व्यक्तव्यावर बॉलिवूडमधून अनेकजण टीका करत असल्याचे लक्षात येताच महेश बाबूने त्याच्या वक्तव्यावरून पलटी मारली आहे. खरंतर महेश...

‘बॉलिवूडला मी परवडणारा नाही’…. महेश बाबूने काढली बॉलिवूडची लायकी

टॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता महेश बाबू सध्या त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. महेश बाबूने अदिवि शेषचा चित्रपट 'मेजर'च्या ट्रेलर लाँन्च दरम्यान आपल्या बॉलिवूडमधील पदार्पणाबाबत आपलं मत मांडले. तेव्हा मीडियासोबत बोलताना तो म्हणाला की, 'बॉलिवूडला मी...

शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित ‘मेजर’ चित्रपटाचे ट्रेलर रिलीज

२६/११ च्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यात शहिद झालेले आर्मी ऑफिसर मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'मेजर' असं नाव या चित्रपटाचे असून याचे ट्रेलर सुद्धा नुकतेच रिलीज झाले आहे....
mahesh babu daughter sitara ghattamaneni debuted with sarkaru vaari paata Movie

Sarkaru Vaari Paata : महेश बाबूच्या मुलीचं अभिनय क्षेत्रात पदार्पण

अभिनेता महेश बाबू हे साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. महेश बाबूचे चाहते त्यांच्या सिनेमांची आतूरतेने वाट पाहत असतात. महेश बाबू लवकरच सरकारू वारी पाटा या नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा महेश...
Raveena Tandon father ravi tandon passes away actress share photo writes emotional note

Raveena Tandon चे वडील रवी टंडन यांचे निधन; अभिनेत्री म्हणाली, तुम्ही कायम सोबत…

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचे वडील आणि चित्रपट दिग्दर्शक रवी टंडन यांचे निधन झाले आहे. याची माहिती स्वत: रवीनाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. रवी टंडन हे 87 वर्षांचे होते. मात्र 11 फेब्रुवारी रोजी दुपारी...
superstar Mahesh Babu elder brother Producer Ramesh Babu passed away

साऊथ सुपरस्टार Mahesh Babuचा मोठा भाऊ निर्माते Ramesh Babuयांचे निधन

साऊथ सुपरस्टार महेश बाबूचा (Mahesh Babu)  मोठा भाऊ रमेश बाबू (Ramesh Babu passed away) यांचे शनिवारी निधन झाले. हैद्राबादच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमेश बाबू गेल्या अनेक दिवसांपासून यकृताच्या आजाराने ग्रस्त होते. रुग्णालयात त्यांच्यावर...
South superstar mahesh babu corona positive

Mahesh Babu: साऊथ सुपरस्टार महेश बाबू कोरोना पॉझिटीव्ह

बॉलिवूड सिनेसृष्टी तर कोरोनाच्या विळख्यात आलीच आहे मात्र आता साऊथ सिनेसृष्टीतही कोरोनाने शिरकाव केला आहे. साऊथ सूपरस्टार महेश बाबूला  कोरोनाची लागण झाली आहे ( Mahesh Babu corona positive)  महेशने ट्विट करत तो कोरोना पॉझिटीव्ह...