कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने यंदाही सणांची मज्जा पूर्णपणे उधळून लावली आहे. यातच आज मकर संक्रांतीनिमित्त गंगा स्नानाला खूप महत्त्व असते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हरिद्वार जिल्हा प्रशासनाने गंगेतील संक्रांती स्नान कार्यक्रमावर बंदी घातली आहे. हरिद्वारच्या हर...
आज देशभरात मकरसंक्रातीच्या सण साजरा केला जात आहे. यंदा या मकरसंक्रातीचे औचित्य साधून आज वैश्विक सामूहिक सूर्य नमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात देश-विदेशातील तब्बल 75 लाख लोकांनी हजेरी लावली. आयुष मंत्रालयाने 'आजादी...
पंचागानुसार, 14 जानेवारी 2022, शुक्रवारी मकर संक्रांती ( Makar Sankranti 2022) साजरी केली जाणार आहे. या दिवशी सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीच्या दिवशी वातावरणात देखील बदल होण्यास सुरुवात होते. असे मानले...
मकर संक्रांतीच्या दिवशी घराच्या गच्चीत जाऊन पतंग उडवण्याची मजा काही औरच असते. पतंग उडवण्याचा मकर संक्रांती हा खास मुहूर्त असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच पतंग उडवण्याचा आनंद घेताना दिसतात. अनेक ठिकाणी पतंग उडवण्याचा रितसर कार्यक्रम...
देशभरात यंदा मकर संक्रांत हा सण 14 जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. यादिवशी सूर्य देव मकर राशीत प्रवेश करणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्याचा हा राशी बदल खूप खास आणि अनेकांसाठी सुखदायक असतो. कारण...
अवघ्या काही दिवसांतच मकर संक्रात हा सण येऊन ठेपला आहे. मकरसंक्रांत म्हटलं की पतंगबाजी आणि तिळगुळ समोर येतात.मात्र यादिवशी खिचडीसुद्धा केली जाते. या खिचडीशिवाय मकरसंक्रातीचा सण हा अपूर्णच आहे. सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश...
ग्रहांच्या राशी प्रवेशाचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. हा बदल ग्रहांचा राजा सूर्याच्या (Sun in capricorn) स्थितीत असेल तर त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. कारण सूर्य हा यश, कीर्ती, आरोग्य, नेतृत्व इत्यादींचा कारक ग्रह...