महाराष्ट्रातील जिल्हा बँकेच्या (Sindhudurg District Bank Election) पंचवार्षिक निवडणुका झाल्या परंतु या निवडणुकांमध्ये चर्चेचा विषय ठरली ती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक, या निवडणुकीपूर्वी शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला आणि भाजप- शिवसेना यांच्यातील...