पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजपने आपलं कमळ फुलंवलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने जोरदार बॅटींग केली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (गुरूवार) दिल्लीतील मुख्यालयात दाखल होणार...
UP Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचा आज सहावा टप्पा पार पडला. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उत्तर प्रदेशात ५३.३१ टक्के मतदान झाले. आंबेडकनगरमध्ये सर्वाधिक ५८.५० टक्के मतदान झाले तर बलरामपूर येथे सर्वात कमी ४८.५३...
गोवा विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये एकूण ७८.९४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सर्वाधिक मतदान साखळी मतदारसंघात झाले आहे. साखळीत एकूण ८९.६४ टक्के मतदान करण्यात आले आहे. या मतदारसंघातून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत निवडणूक लढवत...
उत्तर प्रदेशमध्ये काल(गुरूवार) पहिल्या टप्प्यातील विधानसभा निवडणूक पार पाडली. यामध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत ६०.१७ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. परंतु याआधीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का घसरला. आता सर्व पक्षांचं आणि...
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान (UP Election 2022) भाजप नेत्या आणि कुस्तीपटू बबिता फोगाट यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. भाजप नेत्याने वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, मेरठ, यूपी येथे निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्या कारवर...
उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे दिग्गज नेते आरपीएन सिंह यांनी कॉंग्रेसचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात जाऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आरपीएन सिंह यांनी आपला राजीनामा...
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते आरपीएन सिंह यांनी काँग्रेसमधून तडकाफडकी राजीनामा दिला आहे. आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास सिंह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरपीएन...
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा २०२२ च्या निवडणूकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चा आणि प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. या सर्वांमध्ये बीएसपीच्या अध्यक्षा मायावतींचा सहभाग नव्हता. त्यावर बऱ्याच चर्चा सुरु होत्या. मात्र...