महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह अध्यक्ष आमि राज्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) संजय बनसोडे यांनी आज, शुक्रवारी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आणि इतर मेगा प्रकल्पाचा आढावा घेतला. प्रकल्पाच्या प्रगतीवर समाधान...