Friday, May 27, 2022
27 C
Mumbai
घर टॅग Mumbai bmc

टॅग: mumbai bmc

water supply

मुंबई महापालिकेच्या ‘या’ भागात पाणीपुरवठा होणार कमी दाबाने

मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबई महापालिकेच्या (BMC) 11 भागात पाणीपुरवठा (water supply) कमी दाबाने होणार आहे. 24 मे ते 27 मे या कालावधीत महापालिकेच्या ए, बी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर, एल, एम...
BMC has collected record breaking 5,792 crore property tax in this year

…अन्यथा त्या बड्या बिल्डर्सवर मालमत्ता कर वसुलीसाठी कारवाईचा बडगा

मुंबई महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर थकविणाऱ्यांमध्ये मुंबईतील काही नामांकित एसआरए बिल्डरांचा समावेश आहे. त्यामुळे झोपडपट्टीमधून एसआरए इमारतीत राहायला गेलेल्या नागरिकांचा पाणीपुरवठा तोडणे योग्य वाटत नाही. त्या बिल्डरांऐवजी नागरिकांवर कारवाई योग्य वाटत नाही ;...

स्थायी समिती बैठकीत कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव मंजूर, सत्ताधारी आणि विरोधकांचा एकमेकांवरच हल्लाबोल

१४ व्या मुंबई महापालिकेची मुदत आज संपुष्टात येत असताना स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीत अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, प्रारंभीच हरकतीच्या मुद्द्यांवर बोलू न दिल्याचा आरोप करीत भाजप नगरसेवकांनी जोरदार गदारोळ घातला. त्यावर सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनीही...

Powai Lake: पवई तलावाच्या पुनरुज्जीवन व पर्यावरणासाठी मूल्यमापन संस्था नेमणार

सध्या पवई तलावाचा विषय खूपच गाजतो आहे. या तलावातील रासायनिक सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण व सायकल ट्रॅकच्या कामांवरून पालिकेतील पहारेकरी भाजपने खूपच रान उठवले. तर दुसरीकडे पर्यावरण प्रेमींनीही गाजावाजा करीत आक्षेप घेतल्याने अखेर पालिकेने तलावाच्या...

विरप्पनचा टॅब! विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या टॅबमध्ये भ्रष्टाचार, मनसेचा शिवसेनेवर आरोप

मुंबई महानगरपालिकेचा दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा प्रस्ताव वादात सापडलेला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. इंटरनेट वायफाय नसलेले हे विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत तसंच या टॅबचा...
Yashwant Jadhav's first reaction on income tax raid Let's fight let's win

स्थायी समिती अध्यक्षांविरोधात भाजपकडून अविश्वास ठराव

कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार असलेल्या कोविड सारख्या महत्वाच्या विषयांवर आणि अन्य विषयांवर भाजप सदस्यांना बोलू दिले जात नाही. नियमबाह्य पद्धतीने ऐनवेळी आणलेले प्रस्ताव अभ्यास करू न देता तसेच मंजूर केले जात आहेत. त्यामुळेच आम्ही स्थायी...
355 trees will be cut down for construction of metro railways, bridges, buildings

Mumbai Metro: मेट्रो रेल्वे, पूल, इमारत बांधकामासाठी ३५५ झाडांची होणार कत्तल

मुंबईत मेट्रो रेल्वे, पूल, नाला व इमारत बांधकामांना बाधक ठरणाऱ्या ३५५ झाडांची कत्तल करण्याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी होऊ घातलेल्या मुंबई महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. यामध्ये, वांद्रे येथे मेट्रो रेल्वे कामाच्या अंतर्गत...
Mumbaikar Call the BMC Ward War Room help for Corona Patients

पालिकेचे ‘वॉर्ड वॉर रूम’ सज्ज! कोरोना बाधितांच्या मदतीसाठी इथे करा संपर्क

कोविड बाधित रुग्णांना आवश्यक व तातडीने रुग्णशय्या उपलब्ध होण्यासह 'कोविड-१९' संबंधी विविध अडचणींबाबत नागरिकांना थेटपणे मार्गदर्शन मिळावे; या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने विकेंद्रित पद्धतीने रुग्णशय्या व्यवस्थापन प्रणाली (Decentralized Hospital Bed Management) जून २०२० पासून अंमलात आणली...
Mumbai Corona Update zero corona patient died in mumbai new corona patient update

Mumbai Corona Update: मुंबईत रविवारी १९,४७४ कोरोनाबाधितांची नोंद, ७ जणांचा मृत्यू

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा चढता आलेख आज अंशत: खाली आला. मुंबईत आज १९ हजार ४७४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल हीच संख्या २० हजारांहून अधिक होती. मुंबईतील मागील काही दिवसांपासून मुंबईत दररोज...
20,971 new corona cases found and 6 deaths in 24 hours in mumbai

Mumbai Corona Update: मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्या २० हजार पार; ६ जणांचा...

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. पण यामधील ८० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांमध्ये लक्षणे नसून कमी प्रमाणात रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे आज मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी सध्याची मुंबईतील परिस्थिती...