Monday, May 16, 2022
27 C
Mumbai
घर टॅग Mumbai Fire

टॅग: Mumbai Fire

massive fire broke out at Bhandup Dreams Mall

Bhandup Fire : भांडुपच्या ड्रीम मॉलला भीषण आग, अग्निशामक दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी

 Bhandup Fire : मुंबईतील भांडूप येथील ड्रीम मॉलला भीषण आग लागली असून आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या अग्निशामक दलाच्या जवानांकडून सुरू आहे. शॉर्ट...

नवी मुंबईत आग लागलेल्या इमारतीमधील 35 जण बचावले

मुंबई -: नागपाडा, कामाठीपुरा येथील एका इमारतीमध्ये गुरुवारी लागलेल्या आगीतून 15 पेक्षा जास्त नागरिक बचावल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी दुपारी बोरिवली येथे आग लागलेल्या एका बहुमजली इमारतीमधून 35 जणांची सुखरूपपणे वेळीच सुटका केल्याने तेही...
Fire breaks out at residential building in Mumbais Borivali no injuries

Mumbai Fire : मुंबईच्या बोरीवली परिसरातील रहिवासी इमारतीला आग; अग्निशमनच्या आठ गाड्या घटनास्थळावर दाखल

मुंबईच्या बोरिवलीतील चिकूवाडी परिसरात एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. दुपारी 12.40 वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या बाराव्या मजल्यावर ही आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळावर...

Fire Breaks: कांजूरमार्ग येथील नियोजित मेट्रो कारशेडच्या जागेवरील गवताला आग

मेट्रो कारशेडसाठी नियोजित केलेल्या व वादग्रस्त ठरलेल्या जागेत गवताला सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत किमान १ हजार × १ हजार चौ. फूट जागेतील गवत जळून खाक झाले. ही आग लागली की...
Tardeo Building Fire Death Toll Rises To 9 patients continue undergone in treatment

कमला इमारत आग दुर्घटना ; मृतांची संख्या ९ वर 

ताडदेव, येथील 'कमला' या तळमजला अधिक २० मजली इमारतीमध्ये १९ व्या मजल्यावर २२ जानेवारी रोजी लागलेल्या भीषण आगीमुळे गंभीर जखमी झालेल्या धवल साळसकर (२३) यांचा उपचारादरम्यान शुक्रवारी सायंकाळी मसीना रूग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे...
mumbai fire massive fire breaks out at jogeshwari aibani classic building

जोगेश्वरीतील ऐबनी क्लासिक इमारतीला लागलेली आग नियंत्रणात

मुंबईत सध्या अग्निसत्र सुरू आहे. जोगेश्वरी येथे एका सात मजली इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावर आग लागण्याची घटना घडली. सुदैवाने या आगीवर अग्निशमन दलाने वेळीच नियंत्रण मिळवले व आग विझविल्याने पुढिल अनर्थ टळला. या घटनेत कोणीही...

Mumbai kamla building fire : मुंबईतील कमला इमारतीला लागलेल्या आगीत मृतांची संख्या ७ वर,...

ताडदेव, नाना चौक, ग्वालिया टँक येथील कमला या तळमजला अधिक २० मजली इमारतीच्या १९ व्या मजल्यावर २२ जानेवारी रोजी भीषण आग लागून ६ जणांचा होरपळून व आगीचा धूर नाकातोंडात गेल्याने गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला...
Mumbai International Airport: Vehicle pushback vehicle on fire

Mumbai International Airport : विमानाला पुशबॅक करणाऱ्या वाहनाला आग ; मोठी दुर्घटना टळली

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाला पुशबॅक करण्यासाठी आलेल्या वाहनाला भीषण आग लागली आहे. हे विमान प्रवाशांनी भरलेले होते. मात्र ही भीषण आग लागली असून, मोठी दुर्घटना टळली आहे. हे 657 क्रमांकाचे विमान मुंबईहून...

मुंबईतील गगनचुंबी इमारती आगीपासून असुरक्षित

स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईत एखाद्या टोलेजंग इमारतीत आपले हक्काचे घर असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु याच टोलेजंग इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे. गेल्या काही काळात मुंबईच्या गगनचुंबी इमारतींमध्ये सर्वाधिक आगी लागण्याच्या...