Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर टॅग Mumbai Municipal Corporation

टॅग: Mumbai Municipal Corporation

Supreme Court has ruled that OBC reservations cannot be granted without a triple test

…तर मराठवाडा आणि विदर्भात निवडणुका घ्या, सर्वोच्च न्यायालयाच्या राज्य निवडणूक आयोगाला सूचना

नवी दिल्लीः जिथे पावसाळा आहे, तिथे मान्सूननंतर निवडणूका घ्या. कोकण आणि मुंबईत निवडणुका नंतर घ्या. पण मराठवाडा आणि विदर्भ जिथे पाऊस कमी पडतो तिथे निवडणुका घ्या, असं सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला सांगितलंय. जिल्हा...
Supriya Sule said that Shiv Sena will win in Mumbai Municipal Corporation

मुंबई महापालिका निवडणुकांबाबत सुप्रिया सुळेंनी केले भाकीत, म्हणाल्या…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे धुळे दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी अनिल देशमुख यांची जवळपास १०९ वेळा ईडीकडून चौकशी करण्यात आली. मग १०८ वेळा यंत्रणेला तपासात काहीच मिळाले नाही का? असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी...
cm uddhav thackeray slams bjp mns over loudspeaker matter

मंदिर बंद असताना रुग्णवाहिकांचे भोंगे वाजत होते आता इतर वाजत आहेत, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर टोला

मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी लिहिलेल्या कोविड वॉरियर या पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भोंग्यांवरुन सुरु असलेल्या विरोधकांच्या हंगामावर टीका केली आहे. वर्षभरापूर्वी राज्यात मंदिरे आणि प्रार्थना...
municipal elections will be held soon State Election Commission approved Mumbai ward structure

मुंबईच्या प्रभाग रचनेवर राज्य निवडणूक आयोगाचा शिक्कामोर्तब, पालिका निवडणुका लवकरच होणार

मुंबई महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून मुंबईच्या प्रभाग रचनेबाबत हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणुकांच्या कामाला वेग आलेला दिसत...
municipal elections will be held soon State Election Commission approved Mumbai ward structure

दुकाने, हॉटेलच्या पाट्या मराठीत लावण्यासाठी मुंबई महापालिकेकडून परिपत्रक

दुकाने, हॉटेल्स, आस्थापना यांच्या पाट्या ३१ मे पूर्वी मराठी भाषेत व ठळक मोठ्या अक्षरात लिहिणे राज्य शासनाने बंधनकारक केले आहे. यासंदर्भतील परिपत्रक मुंबई महापालिकेने जारी केले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठी भाषेतील पाट्यांचा...

गोवंडीतील २१५ अनधिकृत झोपड्यांवर पालिकेचा हातोडा

मुंबई महापालिकेने गोवंडी येथील २१५ अनधिकृत झोपड्यांवर हातोडा उगारत त्या जमीनदोस्त केल्या. यावेळी झोपडीधारकांनी पालिकेच्या या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तैनात पोलिसांनी त्या झोपडीधारकांना रोखले. महापालिकेच्या एम/पूर्व विभाग हद्दीतील प्रभाग क्रमांक १४४ मधील...
Rana couple responded to the court's notice

राणा दाम्पत्याला ७ दिवसात घरातील नियमबाह्य बांधकाम हटविण्याचे मुंबई महापालिकेचे आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेशी पंगा घेणारे खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांना त्यांच्या फ्लॅटमधील नियमबाह्य बांधकामांबाबत पालिकेने पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राणा यांच्या...

नवनीत राणांचे फोटो शूट लिलावती रूग्णालयाला भोवणार, बीएमसीने मागितले ४८ तासात स्पष्टीकरण

मानेचे दुखणे असल्याने लीलावती रूग्णालयात उपचार घेणाऱ्या खासदार नवनीत राणा यांचे एमआरआय मशीनसह फोटो व्हायरल झाल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन रूग्णालय प्रशासनाला चांगलेच फैलावर घेऊन जाब विचारला. मात्र समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने अखेर...
Mumbai mayor Kishori pednekar reaction on covid 19 booster dose

१०मे पर्यंत माजी महापौर किशोरी पेडणेकर राणी बागेतील बंगला सोडणार

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राणी बागेतील महापौर बंगला खाली करायला सुरुवात केली आहे. येत्या १० मे पर्यन्त त्या संपूर्ण त्यांचे सामान परळ, सनमिल कंपाउंड येथील घरात शिफ्ट करून बंगला खाली करणार आहेत. याबाबतची...
minister jitendra awhads wife rita samant criticizes the governments on bmc powai lake cycle track

चुकीची गोष्ट कुणीही केली तरी ती चुकीचीच; पवईतील सायकल ट्रॅकच्या स्थगितीवर आव्हाडांच्या पत्नी ऋता...

मुंबई महापालिकेच्या उपनगरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी पवई तलावा लगत उभारण्यात येणारा 'सायकल आणि जॉगिंग ट्रॅक' प्रकल्प आहे. मात्र या प्रकल्पाला शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवत स्थगिती दिली आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री उद्धव ठाकरे यांच्या...