दुचाकी चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याच्या सुचना वारंवार वाहतूक पोलिसांकडून (Traffic Police) दिल्या जातात. मात्र या सुचनांकडे दुर्लक्ष करत अनेकजण वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे अनेकांना दडात्मर कारवाईचा सामना करावा लागतो, तर काहींना रस्ते...