Thursday, May 26, 2022
27 C
Mumbai
घर टॅग Mumbai Police

टॅग: Mumbai Police

Sandeep Deshpande : संदीप देशपांडेंना अटक आणि तत्काळ जामीन, कोर्टाकडून मोठा दिलासा

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) पोलिसांच्या (Police) हातावर तुरी देऊन पळाले होते. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांच्या शिवतीर्थ (Shivteerth) या निवासस्थानाबाहेर एक महिला पोलीस देखील जखमी झाली होती. यावेळी...

Sandeep Deshpande At Shivteerth: जामीन मिळताच संदीप देशपांडेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना काल गुरुवारी सत्र न्यायालयाने काही अटी-शर्थींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायालयाकडून मिळालेल्या दिलाशानंतर आज सकाळी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे दोघेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे...
health benefits of eating paneer

पनीर खाताय, मग जरा सावधान! बनावट पनीरची होतेय विक्री; मुंबई पोलिसांचे दोन कंपन्यांवर छापे

बदलापूर आणि भिवंडीमध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन कथित बनावट पनीर उत्पादन कंपनीवर छापे टाकले. या छापेमारीनंतर मुंबई पोलिसांनी तब्बल 2000 किलो पनीर जप्त केलं. पनीर म्हणजे शाकाहारी जेवणातील प्रमुख पदार्थ आहे. मात्र आता...
Mumbai Police sends notice to Gunaratna Sadavarten

सदावर्तेंना नोटीस पे नोटीस, मुंबई पोलीस करणार चौकशी

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिस त्यांची पुन्हा चौकशी करणार आहेत. सदावर्ते अटक असताना त्यांच्याविरोधात गावदेवी पोलिस ठाण्यात अनेक तक्रारी नोंद झाल्या आहेत. त्यामुळे गावदेवी पोलिस सदावर्तेंची...

मुंबईत आणखी एका मशिदीवर गुन्हा, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी एका मशिदीवर कारवाई केली आहे. याप्रकरणी विक्रोळी परिसरातील मशिदीवर पार्कसाईट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाई केलेली ही तिसरी मशीद आहे. यापूर्वी...
Rana couple responded to the court's notice

राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाची नोटीस,आम्ही तुमचा जामीन…

न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन देताना काही अटी-शर्ती घालून दिल्या होत्या. या अटींचे उल्लंघन झाल्याचा दावा करत सरकारी पक्षाने न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर वकील प्रदीप घरत यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर सत्र न्यायालयाने...
raj thackeray lalu prasad yadav landed in loudspeaker controversy said attempt to break this country

Loudspeaker Row : लाऊडस्पीकर वादात आता लालूप्रसाद यादव यांची उडी, म्हणाले…

चारा घोटाळा प्रकरणातील दोषी ठरलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख (RJD)) सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांना अलीकडेट जामीन मंजुर झाला. दरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र बुधवारी...
loudspeaker row in maharashtra mumbai muslim religious leader announcement on azan

Loudspeaker Row : मुंबईतील 26 मशिदींच्या धर्मगुरुंचा मोठा निर्णय: लाऊडस्पीकरशिवाय होणार पहाटेची अजान

महाराष्ट्रात सुरु असलेल्या लाऊडस्पीकर वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मुस्लीम धर्मगुरुंनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता पहाटेची अजान लाऊडस्पीकरशिवाय होणार आहे. बुधवारी रात्री उशिरा दक्षिण मुंबईतील सुमारे 26 मशिदींच्या मौलवी आणि ट्रस्टींची बैठक...

हनुमान चालिसा प्रकरणात पहिली कारवाई, मुंबईत मनसे विभागाध्यक्षाला अटक

औरंगाबाद येथील सभेत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ पोलिसांनी राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांना नोटिसाही पाठवल्या आहेत. तर आता पोलिसांनी अटकेचीही कारवाई सुरू केली आहे....
Raj Thackeray's security has been beefed up

राज ठाकरे यांच्या विरोधात ‘या प्रकरणात’ अजामीनपात्र वॉरंट जारी

सांगली जिल्ह्यातील शिराळा न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. हे वॉरंट 2008 मध्ये दाखल करण्यात आलेल्या एका गु्न्ह्यातील आहे. हे वॉरंट मागच्या महिन्यात काढण्यात आले होते. मात्र, मुंबई पोलिसांकडून या वॉरंटवर कारवाई...