Saturday, May 14, 2022
27 C
Mumbai
घर टॅग Narayan Rane

टॅग: Narayan Rane

Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन मंजूर, न्यायालयाकडून मोठा दिलासा

केंद्रीय नारायण राणे यांना धुळे व सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. महाड येथील एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी धुळे न्यायालयाने नारायण राणेंचा अटकपूर्व...
RAJ THACKERAY & NARAYAN RANE

राज ठाकरेंच्या भूमिकेला राणेंचे समर्थन; बेकायदेशीर भोंग्यांना विरोध

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोग्यासंबंधी घेतलेल्या भूमिकेला माझे समर्थन आहे. राज ठाकरे कायदेशीर बोलले असून राज्य सरकारला यासंदर्भात पावले उचलावी लागतील, अशी भूमिका केंद्रीय  मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मांडली....
narayan rane

हे सरकार जून महिन्याच्या अगोदर जाणार, नारायण राणेंची नवी भविष्यवाणी

मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणेंनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची डेडलाईन दिली आहे. नारायण राणे आज वाशिमच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय. आमच्या इकडे कोकणात...

गेल्या ३० वर्षांपासून शिवसेना आणि अयोध्येचं एक वेगळं नातं – खासदार संजय राऊत

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात शिवसेना भवनात शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि युवासेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. बैठक संपल्यानंतर संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते...

महापालिकेकडून बांधकाम नियमिततेचा अर्ज नामंजूर; नारायण राणेंच्या बंगल्यावर पालिकेचा हातोडा पडण्याची शक्यता

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या आधिश बंगल्यावर महापालिकेचा हातोडा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नारायण राणे यांचा जुहूच्या अधिश बंगल्यातील बांधकाम नियमिततेचा अर्ज मुंबई महापालिकेने नामंजूर केला आहे. तसंच, आता...
narayan rane

किरीट सोमय्यांवर खोटे आरोप करून धुतल्या तांदळासारखे दाखवण्याचा प्रयत्न करू नका, नारायण राणेंची राऊतांवर...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत हे काल-परवा आले. त्यांना काय माहिती आहे? त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे...

Narayan Rane : संजय राऊतांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर?; नारायण राणेंचा सवाल

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर दोन दिवसांपूर्वी टाच आणली होती. यावेळी संजय राऊत हे अधिवेशनासाठी दिल्लीमध्ये होते. मात्र, ईडीने केलेल्या कारवाईनंतर संजय राऊत हे आज मुंबईत दाखल झाले आहेत. राऊत मुंबईत दाखल झाल्यानंतर...

बाळासाहेब ठाकरेंच्या मराठी भाषेतील टोले आम्ही अनुभवले : अजित पवार

मराठी भाषा भवन इमारतीच्या भूमिपूजन सोहळा आज मुंबईत पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केलं. मराठी भाषा भवन मुख्यकेंद्राचं भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते झालं. तसेच सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालं. त्याबद्दल अजित पवारांनी समाधान व्यक्त...
union minister narayan rane juhu bungalow should be completely demolished public interest litigation filed in the supreme court

नारायण राणेंच्या अडचणीत वाढ; अधिश बंगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जुहूमधील अधिश बंगला पूर्णपणे पाडण्यात यावा, अशी मागणी केलेली जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी...
corona update loudspeaker row PM Modi Meeting Shahu Maharaj raj thackeray sanjay raut weather update

Live Update: वीज कर्मचाऱ्यांसोबतची उद्याची बैठक रद्द, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा निर्णय

वीज कर्मचाऱ्यांसोबतची उद्याची बैठक रद्द, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा निर्णय संप मागे घेण्याचे आवाहन करूनही कर्मचारी संघटनांकडून प्रतिसाद न मिळाल्याने घेतला निर्णय सर्व वीज कर्मचारी संघटनासोबत उद्या ३ वाजता ठरली होती बैठक मेस्माची कठोर अंमलबजावणी करणार राज्य...