परदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या लसीकरणास एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर होऊ शकतो. राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीच्या कोरोना कार्यकारी समितीने नऊ महिन्यांच्या आधीच लसीचा बुस्टर डोस घेण्यास परवानगी देण्याची शिफारस केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एंटागी...