मुंबईः मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या नव्या ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ चित्रपटावरून मोठं वादंग उठलंय. या चित्रपटावर राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. दिवंगत ज्येष्ठ लेखक, पत्रकार जयंत पवार यांच्या ‘वरणभात लोन्चा...