Saturday, May 14, 2022
27 C
Mumbai
घर टॅग Nirmala Sitharaman

टॅग: Nirmala Sitharaman

प्रवाशांसाठी खुशखबर! भारतीय रेल्वे २०० वंदे भारत ट्रेन्स आणणार

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चांगल्या सुविधा आणि प्रचंड वेग यामुळे भारतीय रेल्वेची वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांच्या पसंतीत उतरली आहे. अशातच आता भारतीय रेल्वे या एक्स्प्रेसला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता मोठा...
nirmala sitharaman says govt setting up 75 digital banks this year

Nirmala Sitharaman in US : यंदा देशात 75 डिजिटल बँका होणार सुरू; केंद्रीय अर्थमंत्र्यांची...

भारतात यंदा 75 डिजीटल बँका सुरु करण्याची योजना आखण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्यांनी सांगितले की, बँकिंग व्यतिरिक्त नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी स्थापन करण्याची देखील योजना आहे. वॉशिंग्टन डीसी...

देशात 1 एप्रिलपासून E-Invoicing अनिवार्य, बनावट बिल बनवणाऱ्यांची झोप उडणार

देशात 1 एप्रिलपासून अनेक प्रकारच्या आर्थिक नियमांमध्ये बदल होणार आहेत. मात्र एका नियमाने देशातील लाखो लघु आणि मध्यम उद्योजकांची झोप उडवली आहे. कारण 1 एप्रिलपासून देशात 20 कोटी रुपयांपेक्षा जास्तची आर्थिक उलाढाल असलेल्या दुकानदार,...
What did Finance Minister Nirmala Sitharaman provide for the health sector in Budget 2022?

‘बजेट’मध्ये आरोग्याची हेळसांड !

- डॉ. समीर अहिरे अर्थसंकल्प म्हटला की, किचकट आकडे आणि वेगवेगळ्या योजनाच सर्वसामान्यांच्या समोर येतात. पण आपल्या प्रत्येक गोष्टीशी निगडित हा अर्थसंकल्प असतो याचाही विचार करायला हवा. विशेषत: आरोग्य सुविधा मिळवण्याच्या बाबतीत अर्थसंकल्पाची मोलाची भूमिका...
Finance Minister Nirmala Sitharaman

Nirmala Sitharaman : मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, अर्थमंत्र्यांचा मनमोहन सिंह यांच्यावर पलटवार

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी व्हिडिओच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेबाबत पीएम मोदींवर निशाणा साधला होता. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मनमोहन सिंह यांच्यावर पलटवार केला आहे. भारताला खालच्या पाच स्तरावर आणण्यासाठी आणि महागाईच्या वाढत्या दरासाठी...

केंद्र सरकार आणि आरबीआय क्रिप्टोकरन्सीबाबत संयुक्तपणे निर्णय घेतील; केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा

क्रिप्टोकरन्सीच्या मुद्द्यावर केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एकत्र काम करत असून यासंदर्भात कोणताही निर्णय एकत्रितपणे घेतला जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केला आहे. त्या म्हणाल्या की, सरकार आणि भारतीय...
nirmala sitharaman says our amrit kaal is your rahukaal

काँग्रेस हा देशाचा राहुकाळ, तर भाजप अमृतकाळ; निर्मला सीतारामन यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज राज्यसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्पावरील चर्चेला सविस्तर उत्तर दिले आहे. यावेळी अर्थमंत्र्यांनी काँग्रेस हा देशाचा राहुकाळ होता, तर मोदी सरकारच्या काळात देशाने अमृतकाळाच्या दिशेने वाटचाल सुरू केली अशा शब्दात काँग्रेसवर...
corona update loudspeaker row PM Modi Meeting Shahu Maharaj raj thackeray sanjay raut weather update

Live Update : मुंबईत गुरुवारी ८२७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

मुंबईत गुरुवारी ८२७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ रुग्णांचा कोरोनामुळे झाला आहे. आज मुंबईत १,३६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. #CoronavirusUpdates ३ फेब्रुवारी, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/5gjzxWjE5S — माझी Mumbai, आपली BMC (@mybmc)...
congress leader rahul gandhi target pm modi and farm laws repeal bill 2021

Budget 2022: तीन कोटी युवकांनी आपला रोजगार गमावला, अर्थसंकल्पानंतर राहुल गांधींचा हल्लाबोल

राष्ट्रपतींच्या अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावर राहुल गांधींनी लोकसभेत भाषण केलं. यावेळी ते म्हणाले की, एक श्रीमंतांचा भारत आणि दुसरा गरिबाचा भारत, अशा प्रकारचे दोन भारत तयार होत आहेत. देशात दोन भारत तयार करण्याचं काम मोदी...
Budget 2022: Chief Minister Uddhav Thackeray criticizes the central government on the budget

Budget 2022 : उद्दिष्टपूर्तीची दिशा हरवलेला अर्थसंकल्प ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारवर...

वाढती बेरोजगारी, महागाई आणि सातत्याने कमी होत चाललेलं उत्पन्न यामुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सुक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत, लोकांची क्रय शक्ती कमी होत असताना खासगी...