Thursday, May 19, 2022
27 C
Mumbai
घर टॅग OBC Reservation

टॅग: OBC Reservation

Ajit Pawar criticized Raj Thackeray

ओबीसी आरक्षण महाराष्ट्रात लागू होणार का?; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात…

मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकार नेमकी काय पावलं उचलणार आहे? यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे....
chhagan bhujbal

महाराष्ट्रात देखील ओबीसी आरक्षणासहित निवडणुका होतील, मंत्री छगन भुजबळांचं मोठं विधान

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने आज मध्य प्रदेश राज्य सरकारला ओबीसी आरक्षणासहित निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. हा निर्णय स्वागतार्ह असून, महाराष्ट्राला देखील मध्य प्रदेशप्रमाणेच न्याय मिळेल, असा विश्वास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा...
supreme court

मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणानेच निवडणुका होणार, SCचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात काय होणार?

नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला पंचायत निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण देण्यास मान्यता दिली आहे. यासोबतच आरक्षणाच्या आधारे सात दिवसांत अधिसूचना काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात एकूण आरक्षण...
Pravin Darekar said Supreme Court had given only one chance to state government regarding OBC reservation

सर्वोच्च न्यायालयाने एक संधीच राज्य सरकारला ओबीसी आरक्षणासंदर्भात दिलीय – विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे, कोर्टाचा आदेश मानत जिथे शक्य आहे, पावसाचा व्यत्यय येणार नाही, त्या निवडणुकांचा कार्यक्रम तयार करावा. सर्वोच्च न्यायालयाने तशी संधीच या महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षणासंदर्भात दिली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार...

आमच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात देशातील सर्व ओबीसींचे आरक्षण गेले, छगन भुजबळांची भाजपवर टीका

आमच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात देशातील सगळ्या ओबीसींचे आरक्षण गेले अशी घणाघाती टीका राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर केली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्ट्रपाठोपाठ सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश सरकारला मोठा...

आरक्षण असो वा नसो; भाजप २७ टक्के ओबीसींना तिकीट देणार : देवेंद्र फडणवीस

'ओबीसी आरक्षण लागू किंवा नाही, पण भाजप २७ टक्के उमेदवारांना तिकीट देणार', असल्याची घोषणा विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी केली. तसंच, 'भाजपचा डीएनए ओबीसी असून याच समाजाच्या जीवाव मोठा झालेला पक्ष आहे', असंही फडणवीस...
chandrakant-dada-patil

ओबीसी आरक्षणावर सरकार निष्क्रिय – चंद्रकांत पाटील

सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी चाचणी पूर्ण केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा लागू होणार नाही, असा स्पष्ट निकाल दिल्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने त्या दृष्टीने कोणतेही गंभीर प्रयत्न केले नाहीत, असा आरोप भाजपचे...
Gopichand padalkar criticize sanjay raut about thackeray government is Bahujans

बहुजनांना तुमच्यासारखे शकुनी काकांचा हुजऱ्या समजू नका, पडळकरांचा राऊतांवर निशाणा

बहुजनांना तुमच्यासारखे शकुनी काकांचा हुजऱ्या समजता का असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकार बहुजनांचे सरकार...

सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका नाही – विजय वडेट्टीवार 

सर्वाेच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयी दिलेल्या निर्णयाबद्दल आम्हाला संभ्रम आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा सखोल अभ्यास करण्यात येईल. सर्वाेच्च न्यायालयाने राज्य सरकारचा कायदा रहित केलेला नाही. त्यामुळे न्यायालयाच्या विरोधात पुनर्विचार याचिका आम्ही करणार नाही, अशी...
chhagan bhujbal slams bjp on income tax inquiry targets and obc conference

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नाही – छगन भुजबळ 

राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार नाहीत, असा पुनुरुच्चार राष्ट्रवादीतील ओबीसी नेते तसेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी केला.   महाविकास आघाडीचे सरकार ओबीसी आरक्षण...