रशिया-युक्रेन युद्धादरम्यान भारतात पेट्रोल-डिझेलचे दर सतत वाढत आहेत. चार दिवसांत पेट्रोल-डिझेल तिसऱ्यांदा महागले आहे. सलग दोन दिवसांच्या दरवाढीनंतर काल, गुरुवारी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. पण आज पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा ८० पैशांनी वाढ झाली आहे....