गेल्या अनेक दिवसांपासून देशात महागाई सातत्याने वाढत आहे. इंधन, जीवनाश्यक वस्तूंसह सर्वांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसला आहे. अशातच आता वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात घाऊक महागाईचा...