पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीबाबत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह यांच्याबाबत वक्तव्य केलं आहे. पंतप्रधानांच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता. केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट लागू करून पंजाबवर राज्य करू पाहतंय, असा आरोप...