मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर भाजप नेत्यांकडून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी देखील मुख्यमंत्र्यांनी सभेत केलेल्या वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना म्हणजे गटारातील बेडूक आहे. यांनी जगात काय...
रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांसाठी युरोपच्या दौऱ्यावर आहेत. त्यासाठी सर्वात आधी ते जर्मनीत पोहोचले आहेत. जर्मनीनंतर ते डेनमार्क आणि फ्रान्समध्ये जाणार आहेत. मोदींचा हा दौरा २ ते...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम दौऱ्यावर जाणार आहे. दीफू आणि डिब्रूगडमधल्या प्रमुख कार्यक्रमांना ते संबोधित करणार आहेत. याचा उद्देश या राज्याच्या विकासाचा चालना देणे हा आहे. पंतप्रधान मोदी सकाळी 11 वाजता कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील...
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची द कश्मीर फाईल्स चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयामुळे विशेष चर्चा आहे. नुकतीच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी अनुपम खेर यांनी त्यांची आई दुलारी खेर यांच्यावतीने दिलेली एक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरू तेग बहादूर यांच्या ४०० व्या प्रकाश पर्वानिमित्ताने रात्री ९.३० वाजताच्या सुमारास देशाला संबोधित करणार आहेत. स्वातंत्र्य दिनाव्यतिरिक्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचे हे दुसरे भाषण असणार आहे. या शुभ दिनी ४००...
भारत भेटीसाठी रवाना होण्यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्स यांना सोमवारी पार्टीगेच स्कँडल प्रकरणामुळे नव्या आरोपांना सामोरे जावे लागले आहे. येत्या गुरुवारी ते भारत दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. पार्टीगेट स्कँडल हा कोरोना महामारी लॉकडाऊनदरम्यान सरकारी...
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन २१ एप्रिल रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून बोरिस जॉन्सन यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये जॉन्सन गुजरातमधून दौऱ्याची सुरूवात करणार आहेत. या दौऱ्यामध्ये जॉन्सन गुंतवणूक...
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत किमान हमी भावानुसार खरेदी तसेच अन्नधान्याच्या वेगवान वितरणासाठी, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने भारतीय अन्न महामंडळ आणि राज्य...
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच गायक राहुल देशपांडे यांना भारतीय संगीतातील योगदानासाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा २४ एप्रिल...
पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराचं हे पहिलचं वर्ष आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबतच गायक राहुल देशपांडे, अभिनेत्री आशा पारेख, अभिनेते...