पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांच्या बुधवारी झालेल्या पंजाब दौऱ्यावेळी त्यांच्या सुरक्षेतील त्रुटींमुळे फ्लॉयओव्हरवर असलेल्या आंदोलनकर्त्यांमुळे मोदींची गाडी जवळपास १५-२० मिनिटे थांबली. मोदींच्या सुरक्षितीतेबाबत (pm modi security) झालेल्या या त्रुटीला केंद्र सरकारने पंजाबच्या सत्तारुढ...