कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गरोदर महिला कर्मचाऱ्यांना आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट देण्यात आली आहे. मात्र त्यांना कामासाठी उपलब्ध राहणे आणि घरून काम करणे आवश्यक असेल, असे केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार, निवृत्ती...