मागील दोन वर्षांपासून संपूर्ण देशात कोरोनाचं संकट घोंघावत आहे. सध्याची परिस्थिती पाहिली असता देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात पर्यायानं नोकरी-व्यवसायांवर त्याचा परिणाम झाला. लोकांच्या हातात येणारा पैसा थांबला...