Saturday, May 21, 2022
27 C
Mumbai
घर टॅग Pune News

टॅग: Pune News

पुण्यातील ‘या’ दोन धरणांत बुडून नऊ जणांचा मृत्यू

पुण्यातील चसकमान आणि भाटघर या दोन धरणांत बुडून तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मृतांमध्ये 5 महिलांचा आणि 4 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पुण्याच्या पोलिसांनी आणि...
MP Sharad Pawar criticized BJP

Sharad Pawar : शरद पवारांची टोलेबाजी, म्हणाले पुण्यात गिरीश बापट कुठेही उभे राहतात अन..

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान भाजपवर टोलेबाजी केली आहे. पुण्याची चर्चा कोणत्या ना कोणत्या कारणासाठी होत असते. तसेच शरद पवार यांनीसुद्धा पुण्यातील अनुभव घेतला असून त्यांनी असाच एक अनुभव सांगताना...

Weight Lifting : पुण्याच्या हर्षदा गरुडची उंच झेप, जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक

ग्रीसमध्ये सुरु असलेल्या ज्युनिअर जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुण्याच्या हर्षदा शरद गरुड हिने सुवर्णपदक पटकावलं आहे. हर्षदा ही IWF ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावणारी भारताची पहिली वेटलिफ्टर ठरली आहे. हर्षदाच्या या सुवर्णकामगिरीवर सर्व स्तरातून कौतुकांचा...
kuchik rape case present answer of victim should also be taken seriously neelam gorhe

न्यायापेक्षा पीडितेच्या जखमांचे राजकीय द्वेषापोटी भांडवल करण्याचे भाजपचं वर्तन, नीलम गोऱ्हेंचा गंभीर आरोप

पुण्यातील शिवेसना नेते रघुनाथ कुचिक कथित बलात्कार प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर पीडित तरुणीने गंभीर आरोप केले आहेत. यानंतर पीडितेच्या आरोपांवर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच यात...

Pune Crime : शिकवणीसाठी येणाऱ्या शिक्षिकेचे मोबाईलवरून लपवून केले चित्रीकरण; 16 वर्षांच्या मुलाविरोधात गुन्हा...

पुणेः शिक्षिकेचं मोबाईलवरून अश्लील चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एक 16 वर्षांच्या मुलाच्या घरी शिक्षिका शिकवणीसाठी येत होतीत. शिकवण्यासाठी (Tuition Classes) घरी आलेली शिक्षिका जेव्हा बाथरूममध्ये गेली, त्यावेळी लागलीच संधी साधत 16 वर्षांच्या...
Pune Helmet Rule no helmet is compulsory in pune district collector rajesh deshmukh explained

Pune Helmet Rule : पुण्यातून हेल्मेट सक्ती हटवली, जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्रात मास्कमुक्तीचा निर्णय जाहीर होताच आज पुणेकर जनतेलाही दिलासा देण्यात आला आहे. राज्य सरकारने कोरोना निर्बंध हटवत मास्कचा वापर ऐच्छिक केला आहे. तर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात हेल्मेट सक्तीचा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे पुणेकरांना...
Pimpri Chinchwad Massive power outage leaves 60,000 consumers without electricity in Akurdi and Bhosari

एका मांजरामुळे 60 हजार ग्राहकांवर अंधारात राहण्याची वेळ; नेमकं काय घडलं?

राज्यभरात वीज बिल न भरल्याने विद्युत जोडणी तोडण्याचे सत्र सुरु आहे. मात्र पुण्यात एका मांजराने तब्बल हजारो ग्राहकांच्या घरातील विद्युत पुरवठा खंडीत केल्याची घटना घडली आहे. या मांजरामुळे 60 हजार ग्राहकांवर अंधारात राहण्याची वेळ...
kirit somaiya slams uddhav thackeray and sanjay raut pune cp amitabh gupta

उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या मदतीने लोकांच्या जीवाशी खेळ मांडलाय, सोमय्यांचा आरोप

भाजपा नेते किरीट सोमय्या पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत तक्रार करण्यासाठी आज पुन्हा ते पुणे महानगरापालिकेत जाणार आहे. पुण्यात दाखल होताच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी पुन्हा...
pune police register case and arrest four people for Pune under construction building collapse case

Pune Building Slab Collapse : पुण्यातील स्लॅब दुर्घटनेप्रकरणी पोलिसांकडून चार जणांना अटक

पुण्यातील येरवड्यातील शास्त्रीनगर भागात शुक्रवारी बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने 5 मजुरांचा दुर्वैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पुणे पोलिसांनी ब्लू ग्रास बिझनेस पार्क कंपनीसह अहलुवालिया कन्स्ट्रक्शनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. पुण्याचे पोलीस आयुक्त...
maharashtra pune iron slab fell on workers in under construction building 7 killed 3 injured

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून 5 मजुरांचा मृत्यू, 3 जखमी; याप्रकरणी तिघांना अटक

महाराष्ट्रातील पुण्यात गुरुवारी रात्री उशिरा इमारतीचा स्लॅब कोसळून 5 मजुरांचा मृत्यू झाला आहे, तर 3 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्याच्या शास्त्रीनगर परिसरातील गल्ली क्रमांक आठमध्ये ही घटना घडली आहे. घटनेची...