मुंबईः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या आयटी सेलच्या जितेन गजारियानं केलेल्या वक्तव्याचं समर्थन केलंय. भाजपच्या जितेन गजारियानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंना राबडी देवी असं संबोधले होते. त्याच विधानाला आता चंद्रकांत पाटलांनी...