Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर महा @२८८ रायगड

रायगड त्यानुसार मतदार संघ

Raigad BUS accident passenger bus collapsed in Ghonse Ghat 3 died and 20 injured

रायगडच्या घोणसे घाटात भीषण अपघात, प्रवासी बस दरीत कोसळली, 3 मृत्यू तर 20 जखमी

रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात असणाऱ्या घोनसे घाटात ठाणे ते श्रीवर्धन अशा प्रवास करणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. सदर बस 8 मे 2022 रोजी आठच्या सुमारास पन्नास ते साठ फूट खोल दरीत कोसळली...
raj thackeray MNS Recitation of Hanuman Chalisa in raigad

रोह्यात सकाळची बांग भोंग्याविनाच, मनसेकडून शांत वातावरणात हनुमान चालीसा पठण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवले गेले नाहीत तर त्यासमोर हनुमान चालीसा पठण करा असे आदेश मनसैनिकांना दिले होते. त्यानुसार तालुक्यातील शांततामय वातावरण अबाधित रहावे यासाठी पोलीस प्रशासनाने केलेल्या...
Nitin Gadkari

‘…तर महाराष्ट्रातील सर्व गड-किल्ले रोप-वेनी कनेक्ट करणार’; मंत्री नितीन गडकरींचे वक्तव्य

राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांवर रोप बांधणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. रायगड जिल्ह्यातील इंदापूर इथं कासु ते इंदापूर या काँक्रीट मार्गाच्या कामाचे भूमिपूजन आणि दिघी ते माणगाव, इंदापूर ते आगरदांडा...
eknath shinde announce tmc 14 villages addd in new mumbai corporation

NAINA Project : नैना प्रकल्पबाधित शेतकऱ्यांकडून वसुल करण्यात येणाऱ्या सुधारणा शुल्कांना स्थगिती, एकनाथ शिंदेंची...

रायगड जिल्ह्यातील नैना प्रकल्पाअंतर्गत प्रकल्पबाधित शेतकऱ्यांकडून वसुल करण्यात येणार्‍या सुधारणा शुल्काच्या वसुलीसाठी स्थगिती देण्याचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. विधान परिषदेचे सदस्य जयंत पाटील यांनी अल्पकालीन चर्चेद्वारे नैना प्रकल्पातील शेतकऱ्यांकडून गुंठ्यावर आकारण्यात...
Renovation of power system at Raigad Fort

Raigad Fort : रायगड किल्ल्यावरील वीज यंत्रणेचे नूतनीकरण

शिवछत्रपतींची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरील जुन्या व जीर्ण विद्युत वाहिन्या बदलून वीज वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण करण्याचे अतिशय अवघड कार्य महावितरणच्या माध्यमातून राज्य सरकारने पार पाडले असून यामुळे रायगड किल्ला रात्रीही प्रकाशमान होणार असल्याची माहिती...

रायगडच्या CGST आयुक्तालयाकडून 13 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस, कंपनीच्या मालकाला अटक

मुंबई प्रदेशाच्या रायगड सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी आज बनावट इनपुट टॅक्स क्रेडीट घोटाळा उघड केला. या प्रकरणी 70 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या तयार करून बेकायदेशीररीत्या 13 कोटी रुपयांचे इनपुट...

Amit Thackeray in Raigad: अमित ठाकरेंच्या हस्ते अलिबाग गड संपर्क कार्यालयाचे उदघाटन, मनसैनिकांमध्ये नवं...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित राज ठाकरे व आमदार राजू दादा पाटील यांच्या हस्ते पेण रायगड येथील मनसे पेण तालुका अध्यक्ष रुपेश पाटील यांच्या नेतृत्वात मनसे जनसंपर्क कार्यालयाचे शानदार उदघाटन केले. युवा नेते...
chief election commissioner sushil chandra said take five state elections as per schedule

रायगडमध्ये आज नगराध्यक्षपदाची निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला समान संधी

संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या ६ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक गुरुवार १० फेब्रुवारी रोजी होत असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवेसनेला तळे, म्हसळे, पाली आणि पोलादपूर, माणगाव, खालापूर अशा ३-३ ठिकाणी संधी मिळणार आहे. पोलादपूर नगरपंचायतीत काँग्रेसच्या...
vidhanbhavan

अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होण्याची शक्यता?, १५ फेब्रुवारीच्या बैठकीत होणार अंतिम निर्णय

राज्य विधिमंडळाचे आगामी  अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे. अधिवेशनाबाबत बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार येत्या  १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या यावर  शिक्कामोर्तब होईल. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २८...
Nawab Malik

मुंबई महापालिकेवर ७ मार्चनंतर प्रशासक नेमणार, कायद्यात बदल होणार – नवाब मलिक

मुंबई महापालिकेवर ७ मार्चनंतर प्रशासक नेमला जाणार आहे. यासंदर्भातील निर्णय आज(बुधवार) झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच या संदर्भातील माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला....