पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची कोरोना परिस्थितीवरील आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये केवळ ८ राज्यांना बोलण्याची संधी दिली तर महाराष्ट्रासह इतर राज्यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. केवळ ऐकण्याच्या भूमिकेत...